Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

इंद्रधनू

May 19, 2017

Search by Tags:  कविता
तुझे शब्द ऐकता
जीव गोठून जातो
नादमधुर गुणगुण
तार हृदयाची छेडतो !

तुझा स्पर्श मऊशार
मन सुगंधी अलवार
पहाटेचा वारा गार
शहारतो हळुवार !

तुझे हासू जलधार
प्रेम सिंधू अपार
तुझया पाउलांचा प्रहार
पारिजात सोसतो भार

तुझा झेलता भार
इंद्रधनू साकार
गळ्यामधे रेशीम हार
तरल प्रेमाची बहार !


अरुण कुलकर्णी
९८९००९६२१०



Search by Tags:  कविता
Top

arun kulkarni's Blog

Blog Stats
  • 304 hits