Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
May 26, 2017
Visits : 1202

कोणाच्याही जवळ जावेयेऊदे त्याला कंटाळा,चांगुलपणाने घर भराव डबडबून वाहील डोळा !कोण कुणाला गरज आहे थांबू नको पहात वाट ,नको कधी झिडकारू मदतीसाठी आसुसला हात !!आपुलकीचा बंध आगळा भोवताली घट्ट विणा,वाचायला शिकावा साद डोळ्यातील केविलवाणा !!नसे  कष्ट  , गोड्ड बोलण्या साद द्यावी धीराची ,ना असावी अपेक्षा गळ्यातल्या हाराची !!माणुसकीचा मंत्र साधा जीवनाचा अर्थ शोधा,दधितीचे अस्त्र होऊनिआयुष्याच्या लेणी खोदा!!अरुण कुलकर्णी  9890096210Read More

May 23, 2017
Visits : 475

काही लपवले क्षण  दुधारी आयुष्यात घेत भरारी !उतरंडीच्या वाटेवरती पंख थकले नुरे उभारी !!आभाळाची अथांग सवारी मागे जीवलग ठिपके दूरवरी !आभासी , हाती अमृत कुपी दुखऱ्या सली  झरी आसव सरी !!नको झुलाया धुंद मग्रुरी काटे रूताया वीख तरूवरी !आठवायचे मनीं सोनेरी क्षण हुंदका लपवी वस्त्र भरजरी !!अरुण कुलकर्णी 9890096210Read More

May 19, 2017
Visits : 303

तुझे शब्द ऐकता जीव गोठून जातो नादमधुर गुणगुणतार हृदयाची छेडतो !तुझा स्पर्श मऊशार मन सुगंधी अलवार पहाटेचा वारा गार शहारतो हळुवार  !तुझे हासू जलधारप्रेम सिंधू अपार तुझया पाउलांचा प्रहार पारिजात सोसतो भार तुझा झेलता भार इंद्रधनू साकार गळ्यामधे  रेशीम हार तरल प्रेमाची बहार !अरुण कुलकर्णी ९८९००९६२१०Read More

arun kulkarni's Blog

Blog Stats
  • 1980 hits