Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
December 30, 2016
Visits : 1863

मनाचा मोती स्वातीचा शिंपला !आयुष्याचा लेप भिंतीवर लिंपला !!दुःखाचा बांबू आवेगाने चिंबला  !भक्तीचा पाट विहिरीतून विंधला !!आसक्तीचा श्वान भूकेवर भुंकला !उन्मुख हृदयावर दयाहार गुंफला !!अरुण कुलकर्णी9890096210Read More

December 23, 2016
Visits : 1423

दूर एकांती देवळात लंबक कंदिलाचा डुले  ! मंद उजेडाची प्रभा गाभाऱ्यात  उजळे !!दूर अंतराळ  निळा दिवा लामण जळे !लुकलुकत्या बेटांचाअथांग भोवताल कळे !!अंधाराच्या समुद्रात बाग काजव्यांची फुले !नवनवत्या  उत्सवात नाविन्याचे उमले तळे !!अरुण कुलकर्णी 9890096210Read More

December 16, 2016
Visits : 340

गुलदस्ता किती काळ जपून ठेवू आठवणींचा गुलदस्ता !काट्यांचे ओरखडे अन नागीण मनाला डसता !!विकोपाला वाद बोचतोप्रेमाचा खचता रस्ता !विवादांची रात जागवीसूर्य जात अस्ता !!दुभंगल्या अपेक्षा ठीकरल्यासाद गोठत्या हवेत विरता !उपचारांचा राही वावर जीवलगाचा वार भळभळता!!अरुण कुलकर्णी 9890096210Read More

arun kulkarni's Blog

Blog Stats
  • 3626 hits