Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
July 14, 2016
Visits : 6478

आयुष्य होऊ दे पारिजात फुले राईच्या दारात माती माखुनी  पायास गंधित दुज्याची आरास ! आयुष्य गोठू दे अश्रू परी कर्तव्य ओझवत खांद्यावरी दुःख सजवित भरजरी फुलवत आनंद लहरी  !आयुष्य सुख दुःखाचा लपंडाव आनंद  दुधाने भरू दे  बाव भक्तिरसात भिजवुनि भाव वलहवू  पैलतीरी नाव !अरुण कुलकर्णी   9890096210Read More

July 13, 2016
Visits : 5737

आयुष्य जगायचं असत चाखायचं असत अनुभवायचं असत ढकलायचे नसत तरच ते सुंदर भासत प्रियेच्या डोळ्यात वाचायचं असत आईच्या पदरात झाकायचा असत बोबड्या बोलात गायचं असत मैत्रीच्या सोबत ओलावत असत आयुष्य म्हणजे पाकातील पुरी आनंदाच्या लाह्या फुटRead More

July 11, 2016
Visits : 5939

तुझा अबोला भासे  अबोलीसमविरह असे जणू तापते रण नजर टोचती बरा ऐरणीवर घणमानेचा झटका सुटे अंगांगाला घाम !चिवडतो काही विसरे जेवणाचे भान ऐकण्या आवाज उगी लांबवले कानबोलण्या किती उठवले लेखणीचे रान प्रतिसाद नसता होई चेहरा म्लान !लख लख दिन नसे , काळोखी शाम कंठहार तोडी नाही कुठे राम चंद्र तिथे , मधु असे हैराण वाट आतुर , सुटो चांद गिराण !अरुण कुलकर्णीकोल्हापूर 9890096210Read More

July 11, 2016
Visits : 8139

पाऊस माझ्या साथीला अंधार  आला रातीला दुःख बांधले काठीला उजेड फुलला वातीला !कणव फुटला मातीला गंध  पसरला भोवतीलाआईचा स्वेटर छातीला कल्लोळ मनाला जोजविला !विजेने ढग कातरलामळभ दरीत कोसळला उन्मेष नवा सळसळला तानपुऱ्याशी सूर जुळवला !Read More

July 07, 2016
Visits : 8111

कमलदलावर धरुनी फेर मोतियांचा नाचभावनांची कविता माझ्या डोळ्यामधी वाच हिरव्या शाली सुगंध माळी सोनियाचा साज आरक्त गाली खळी रेखिते नाजुकशी लाज !श्रावण ओला गोड अबोला डवरलेला श्वास बकुल फुलांच्या ओंजळीत चांदण्याचा वासभृंगवेल बिलगता जाहला अंधाराचा भास काजव्यांच्या वाती तेविता, तेजावली आस !कुजबुज माधुरी अस्फुट बावरी गंधावला नाद साठव कानी शहारत्या तनी हुळहुळता वातरातीच्या प्रहरी मन गाभारी मृदूहास सहवासअजुनी अधिरतो चिंब भिजण्या आतुरली प्यास !अरुण कुलकर्णी राजारामपुरी कोल्हापूर 9890096210Read More

July 05, 2016
Visits : 7001

ध्येनात ठेव माणसा न्हवं छन छन नाण्यासाठीफुडलीं लढाई आहेथेम्ब थेम्ब पाण्यासाठी !पाणी वरबाडुन साखरेचं मोती पिकवू नको रक्तात नुसती वाढेल साखर !झोपेत तुला पैशाचा आठव भुकेला खरंतर जुंदल्याची भाकर अन्नाचीच असते Read More

arun kulkarni's Blog

Blog Stats
  • 41405 hits