Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
April 25, 2017
Visits : 1941

दोन चिट्ठ्या " अमृता " च्या कायम मनाशी धरायच्या एकीत शब्द  " बोल " दुसरीत फक्त ऐक ! प्रियतम राही बोलत प्रिया फक्त ऐकत युगे अशीच सरता बाई हुकूम ऐकता !लक्ष्मण  रेषा भोवती नजरा पुरुषाच्या चावती एकांती अश्रू ढाळती कर्तृत्वे   कुंपणी कुजती ! पद्मिनी जाई सती सीता अरण्य शोधतीशीळारुपी  अहिल्या द्रौपदी वस्त्र हरती !दुष्यन्त अंगठी विसरीउर्मिला महालात दुखरी मीरेला विष अधरीआयुष्यात दबली नारी !मिळावी चिट्ठी  " बोल "मर्दांनी झाशी  जाळस्त्रीचा राहता  छळ  पृथ्वीचा जाईल  तोल !अरुण कुलकर्णी 9890096210Read More

April 11, 2017
Visits : 887

अपुरं  चित्र अर्धं गाणंविसरायचं रोजचं कण्हणंअकस्मात येतं बोलावणंराहू दे मागं गोड बोलणं !सोहळाच असे अपुलें जाणंठेवू द्यावं याचं भान चक्रव्यूह असे टिचभर जिणंटाचेत घुसे विषारी बाण  !आयुष्याचं काय प्रयोजन सदैव उरी धनाचं  भान अस्तित्वाचे सांग कारण आयुष्याचे उधळा दान !अरुण कुलकर्णी 9890096210Read More

arun kulkarni's Blog

Blog Stats
  • 2828 hits